हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित भगवान बाबा बालिका आश्रम
छत्रपती संभाजीनगर येथे शिवजयंती मोहोत्सव साजरा करून गोड जेवनाचे नियोजन केले.
व सर्वाना महाराज बद्दल माहिती दिलीत.