!! श्रीसंभाजीसुर्यहृदय !!


➡ फेब्रुवारी व मार्च महिना छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा कालखंड आहे.
१ फेब्रुवारी १६८९ रोजी औरंगजेबाच्या सैन्याने महाराजांना कैद केले.
११ मार्च १६८९ रोजी तुळापूर येथे अत्यंत क्रूरपणे त्यांचे बलिदान झाले.
➡ या काळात महाराजांनी सहन केलेल्या यातनांची आठवण म्हणून हा कालखंड 'बलिदान मास' म्हणून पाळला जातो.


श्लोक क्रमांक १

मृत्यूस हि न डरले मनीं धर्मवीर ।
फुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ शीर ।।
दुरदान्त दाहक ज्वलंत समाज व्हावा ।
म्हणुनी_उरांत_धरूंया_शिवसिंहछावा ।।१।।

मराठी अर्थ : 👇

➡ मृत्यू समोर असताना सुद्धा छत्रपती संभाजी महाराज जराही घाबरले नाहीत , औरंगजेबाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे डोळे खोपनी ने जाळले तसेच त्यांची जीभही कापण्यात आली.
हे सर्व अत्याचार त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या देव , देश आणि धर्माच्या रक्षणासाठी सहन केले . जर आपल्याला जर हा समाज चांगल्या मार्गावर आणण्यासाठी प्रत्येकाने आपल्या उजव्या डाव्या मेंदूत , रक्ताच्या प्रत्येक पेशीत , हृदयात शिवशंभूछत्रपती साठवणे गरजेचे आहे.


#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक २

गिळण्यास प्राण उठला जरी हि कृतांत ।
संभाजी धर्म जगले जळत्या रणांत ।।
सुर्याहुनी हि अति दाहक धर्मभक्ती ।
#स्फुरण्यास_नित्य_धरूंया_शिवपुत्र_चित्तीं ।।२।।

मराठी अर्थ : 👇

➡ असंख्य संकटे , अत्याचार आपल्याला आजच्या काळातही गिळण्यास तयार आहेत , म्हणजेच आपला नायनाट करण्यासाठी सज्ज आहेत , परंतु या अशा कठीण परिस्थितीत आपण शंभूराजेंना आठवलं पाहिजे
त्यांनीही अनेक अन्याय अत्याचार सहन केले मृत्यू त्यांना गिळण्यास मोठ्या ताकदीने सज्ज होता परंतु ते जराही ठगमगले नाहीत , स्वराज्यधर्मासाठी शंभूराजे मृत्यूरुपी जळत्या रणात एखाद्या तलवारी प्रमाणे लखाकले , त्यांचा सारखा धर्मवीर पुन्हा होऊ शकत नाही , सूर्यालाही घाम फोडेल अशी दाहक त्यांची धर्मभक्ती होती , जर आपल्याही मनात अशी धर्मभक्ती जागवायची असेल तर या महान शिवपुत्राला आपण आपल्या चित्तात वसवले पाहिजे.


#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक ३

राष्ट्रांत धर्म जणुं हा शरीरात प्राण ।
ही निर्मू हिन्दूह्रदयीं अति तीव्र जाण ॥
संभाजी छत्रपती म्लेच्छवधार्ध लढले ।
धर्मार्थ देह त्यजुनी “ध्वजरूप” झाले ॥ ३ ॥

मराठी अर्थ : 👇

➡ ज्याप्रमाणे शरीरात प्राण नसेल , तर ते निर्जीव समजले जाते , त्याच प्रमाणे राष्ट्रात धर्म नसणे हेही निर्जीव पणाचे प्रतिक समजले जाते , हिं भावना छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या बलिदानातून प्रत्येक हिंदूंच्या मनात प्रज्वलित केली , शंभूराजांनी आपल्या नऊ वर्षांच्या खडतर कारकिर्दीत मुघलांसारख्या म्लेंच्छ शत्रूंचा , तसेच सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या परकीय शत्रूंचा नायनाट केला आणि शेवटी या शत्रूंशी लढत लढत त्यांनी देव , देश आणि धर्मासाठी आपले बलिदान दिले , त्यांनी आपल्या देहाचा त्यांनी देव , देश धर्मासाठी त्याग केला. आणि शंभूराजे त्यांच्या बलिदानाने भगव्या ध्वजाच्या रुपात आज प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात वास करत आहेत.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक ४

हिन्दू म्हणुनी जगण्या तव वृत्ती देई ।
सिंहासमान जगण्या तव तेज देई ॥
शिवपुत्र द्याल उरीचे जरी धैर्यमर्म ॥
मारुनी म्लेंच्छ अवघे रणीं रक्षू धर्म ॥४॥

मराठी अर्थ : 👇

➡ शंभूराजे तुम्ही ज्या प्रमाणे हिंदू धर्म जगला व ज्या प्रमाणे तुम्ही हिंदू धर्मासाठी बलिदान दिले, तुमची हि हिंदूधर्माप्रतिची वृत्ती तुम्ही आम्हास ही द्या जेणेकरून आम्ही हि देव,देश, धर्मासाठी तुमच्या सारखे प्रसंगी बलिदान ही देऊ, राजे तुम्ही आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत शिवछत्रपतीसारख्या सिंहाचे छावे म्हणून ज्या तेजाने, ज्या निष्ठेने जगलात ते तेज पाहून त्या औरंगजेबाचे देखील डोळे दिपले, ते तेज ही आम्हाला द्या राजे! शिवपुत्र नावाचे धैर्य जर प्रत्येक मराठी माणसाच्या उरात सामावले तर तुम्ही ज्याप्रमाणे मोघम, इंग्रज, पोर्तुगीज यांसारख्या त्याकाळातील म्लेंच्छ शत्रूंचा नाश केला त्याचप्रमाणे आजच्या काळातील पाकिस्तान, बांगलादेश, चीन यांसारख्या म्लेंच्छ शत्रूंचा आम्ही सर्वनाश तुमच्या आणि शिवछत्रपतींच्या आशिर्वादाने करु.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक ५

प्राणांत हि न फिरणें कधीं मार्गी मागें ।
रविवत् बना पथीं तुम्ही, शिवसुत सांगे ॥
उध्वस्त तोडूनी करा रणी म्लेंच्छपाश ।
संपूर्ण हिन्दवी करा आपुला स्वदेश ॥५॥

मराठी अर्थ : 👇

➡ ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज देव , देश आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी बलिदानाच्या मार्गातून समोर साक्षात मरण दिसत असताना सुद्धा मागे हटले नाही , त्याच प्रमाणे आपण आजच्या काळात आपल्या कोणत्याही कार्यात एकनिष्ठ राहून प्रसंगी त्या कर्या आपला प्राण गेला तरी मागे हटायचे नाही , ज्या प्रमाणे तळपता रवी (सूर्य ) जसे उगवायचा थांबत नाही तो रोज नित्य नियम उगवतो व मावळतो त्या सूर्याच्या पथावर चालून आपण त्याच्याकडून आदर्श घेऊन आपल्या कार्यात नियमितपणा आणला पाहिजे असे आपल्याला शिंवसूत (शिवपुत्र ) सांगताहेत , ज्याप्रमाणे शंभूराजांनी मोघल , इंग्रज पोर्तुगीज यांसारख्या शंत्रूनी रयतेच्या आणि देशाच्या गळ्याशी गुंडाळलेला जाचक पाश आपल्या तेजाने , शौर्याने तोडून टाकला त्याचप्रमाणे आपण आज आपल्या देशाच्या गळ्याशी गुंडाळलेला पाकिस्तान , चीन , बांगलादेश रुपी शत्रूंचा जाचक पाश शिवशंभूछत्रपतीच्या विचारांनी तोडून पुन्हा एकदा शिवशंभूछत्रपतींच्या स्वप्नातलां आपला हिंदुस्थान निर्माण करु.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक ६

जाळून राख करण्या जगीं म्लेंच्छसत्ता ।
हिन्दूमनास शिकवू शिवपुत्रकित्ता ॥
राष्ट्रतलें न उखडू जरी म्लेंच्छविष ।
टिकणार नाही कधीं हि जगीं हिन्दूदेश ॥६॥

मराठी अर्थ : 👇

➡ ज्याप्रमाणे शंभूछत्रपतींनी मोघल , इंग्रज , सिद्दी व पोर्तुगीज यांसारख्या म्लेंच्छशत्रूंना आपल्या पराक्रमाने , शौर्याने जाळून राख केले त्याचप्रमाणे आपल्याला जर आज आपल्या आयुष्यातील शत्रूंना तसेच देशाचा नाश करु पाहणाऱ्या पाकिस्तान , चीन ,बांगलादेश यांसारख्या शत्रूंना जर धडा शिकवायचा असेल तर प्रत्येक भारतीयांच्या मनात शिवपुत्र शंभूराजे नावाची ज्वाला प्रज्वलित करणे गरजेचे आहे , जर आपण हे म्लेंच्छवीष वेळीच उखडून फेकले नाही तर आपला हिंदुस्थान जगी कधीही टिकू शकणार नाही जर आपल्याला हिंदुस्थान टिकवायचा असेल तर केवळ शिवशंभूराजे यांच्या विचारांनीच तो टिकवू शकतो.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक ७

संभाजीजाळ तद् वत् शिवसूर्यजाळ ।
निर्मूनी हिंदुहृदयी बनू म्लेंच्छकाळ ।।
हे हिंदुराष्ट्र करुनी यवनांतकांचे ।
संकल्प पूर्ण करूया शिवभूपतींचे ।।७।।

मराठी अर्थ : 👇

➡ प्रत्येक भारतीयाने शिवछत्रपती व शंभूछत्रपती रुपी धगधगणारा लाव्हा , ज्वलंज्वलंतेजस अग्नी , विचारांची मशाल आपल्या हृदयात साठवली पाहिजे , ज्या प्रमाणे शिवछत्रपतींचा आदर्श समोर ठेवून शंभूराजांनी अनेक म्लेंच्छ शत्रूंचा नाश करून शिवछत्रपतींचे स्वराज्य रक्षण्याचे अतुलनीय कार्य केले आणि शेवटपर्यंत या कार्यात जराही तडजोड केली नाही. त्याचप्रमाणे आपण आज शिवशंभूराजांचा आदर्श समोर ठेवून आपल्या देव , देश आणि धर्मापुढील शत्रूंचा काळ ठरुन हा आपला हिंदुस्थान हा पूर्णतः यवनमुक्त ( शत्रूमुक्त ) करून शिवशंभूभूपतींचे अपूर्ण अनुदिनी राहिलेले स्वप्न पुन्हा एकदा साकार करू आणि शिवशंभूराजांना आपल्या मावळ्यांचा अभिमान वाटावा असे कार्य करु.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक ८

विसरु कसें कीं आम्ही "शिवबाव्रताला"।
सोडू कर्धी न कधीं हि धरिल्या पथाला ।।
शिवसूर्य चित्तीं तळपे नित अस्तहीन ।
प्राणासमान आमुच्या उरी राष्ट्रध्यान ।।८।।

मराठी अर्थ : 👇

➡ ज्याप्रमाणे शिवछत्रपतींचे स्वराज्य व्रत शंभूराजांनी व त्यांच्या मावळ्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत न विसरता आपल्या चित्तात साठवून ठेवले , या व्रतात शंभूराजे व मावळे शिवमार्गावरुन , स्वराज्य पथावरुन कधीच मागे फिरले नाहीत , आणि याच प्रमाणे आपण आजही आपल्या उरात शंभूराजांप्रमाणे शिवबांचे स्वराज्यव्रत साठवून शंभूराजांचे व शिवछत्रपतींचे अपूर्ण राहिलेले स्वप्न कधीच मागे न फिरता , न हारता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या उरात कधीच न अस्त होणारा शिवसूर्य सतत तळपला पाहिजे जसा तो शंभूराजांच्या उरात तळपायचा. राष्ट्र हे आपल्यासाठी आपल्या प्राणापेक्षा मोठे असले पाहिजे त्याच्यासाठी आपण कोणत्याही प्रसंगी बलिदान देण्यास तयार असले पाहिजे आणि हे आपल्याला शिवशंभूराजांनी शिकवले आहे.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक ९

मृत्यूजिभेवरीं जिणें जगले अखंड ।
उध्वस्त नष्ट करण्या रणीं म्लेंच्छबंड ।।
शिवसिंहसदृश्य करूं अवघा स्वदेश ।
हिन्दुत्व शत्रू सगळे करूं नामशेष ||९||

मराठी अर्थ : 👇

➡ बोले तैसा चाले, तयाची वंदावी पाऊले “हि म्हण संभाजी राजांनी खरी करुन दाखवली” आबासाहेबांचे जे संकल्पित, तेच करणे आम्हास अगत्य! ” हि शंभूराजांनी घेतलेली शपथ आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य शत्रूंचा, स्वराज्य द्रोह्यांना उध्वस्त करण्यासाठी अखंडीतपणे पाळली, शंभूराजांनी असा निश्चय केला होता की हा अवघा स्वदेश शिवछत्रपतींच्या सिंहाचा म्हणजेच शूरवीरांचा करुन, देव, देश आणि स्वराज्य धर्माविरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या रयतेला त्रास देणऱ्या म्लेंच्छ शत्रूंचे या जगातून नामोनिशाण मिटवून टाकायचे. आपण शंभूराजांकडून हे शिकले पाहिजे, कि आपण जे बोलतो, तसेच आपले आचरण असले पाहिजे, आपण जर एखादे वचन आपल्या गाठीशी बांधले की ते पूर्ण होण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंजत राहिले पाहिजे, आणि शंभूराजांचे जे स्वप्न होते की हा अवघा स्वदेश शिवछत्रपतींच्या सिंहांचा म्हणजेच शूरवीरांचा असला पाहिजे, देव, देश व स्वराज्य धर्माविरुद्ध कार्य करणाऱ्या म्लेंच्छ शत्रूंचे नामोनिशाण मिटवले पाहिजे, हे त्यांचे स्वप्न, इच्छा आजच्या काळात पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आपली आहे, आणि ती आपण शेवटच्या श्वासापर्यंत पाळली पाहिजे.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक १०

विघ्ने असंख्य जरी हि पथ चालताना।
घालू न भीक कीं हि यमयातनाना।।
धर्मार्थ आयु बलिदान करुं सहर्ष।
"संभाजी, बाजी, शिवबा "रविवत् आदर्श।।१०।।

मराठी अर्थ : 👇

➡ आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही काटेरी पथावर चालणे कधीही सोपे नसते परंतु शिवछत्रपतीनीव त्यांच्या बाजी , तान्हाजी , येसाजी ,कोंडाजी यांसारख्या मावळ्यांच्या साथीने या पथावरुन मार्गक्रमन करत असंख्य विघ्नांचा सामना करून हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं , आणि ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत रक्षण्याचे अतुलनीय कार्य छत्रपती संभाजी महाराजांनी केले , स्वराज्य रक्षणासाठी शंभूराजांनी अतोनात , ऐकून ही अंगावर शहारे उभे राहतील अशा यमयातना सोसल्या पण त्या औरंगजेबाच्या जुलमी राजवटीसमोर त्यांनी भिक घातली नाही आपले आयुष्य जणू त्यांनी आपल्या पित्याच्या स्वप्ना साठी अक्षरशः वाहवून टाकले होते अशाच प्रकारे आपणही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करताना सूर्यालाही फिके पाडतील अशा शिवछत्रपती , शंभूछत्रपती आणि छत्रपतींसाठी , स्वराज्यासाठी मृत्यूला व शत्रूला आव्हान देऊन शत्रूला व मृत्यूला घाम फोडणाऱ्या बाजी , तान्हाजी , येसाजी , हंसाजी , कुडतोजी , कोंडाजी , कान्होजी यांसारख्या अनेक मावळ्यांना आपले आदर्श मानून न घाबरता , न मागे फिरता अविरतपणे आपल्या स्वप्नासाठी , देव , देश व धर्माच्या रक्षणासाठी आपण झुंझत राहिले पाहिजे

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक ११

झुंझार जात आमुची शिवशार्दूलांची ।
अंत्येष्टी निश्चित करें रणीं पाकतेची ।।
मारुनी शत्रू अवघे समरांत ठार ।
दुर्दांत हिंदू कुळ हें जग जिंकणार ।।११।।

मराठी अर्थ : 👇

➡ आपण स्वतःला कधीच कमी लेखले नाही पाहिजे , कारण आपण त्या शिवछत्रपती आणि शंभूछत्रपतींचे नरवीर, झुंजार मावळे आहोत , ज्याप्रमाणे शिवछत्रपतींनी मुघल , आदिलशाही, निजामशाही, बरिदशाही, कुतुबशाही या पाच पातशाह्यांचा सर्वनाश केला आणि हिंदवी स्वराज्य उभारणीच्या कार्यात आडव्या येणाऱ्या परकीय व स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केला, आणि हे हिंदवी स्वराज्य रक्षण्यासाठी छत्रपती शिवशार्दुल संभाजीराजांनी मुघल, सिद्दी , पोर्तुगीज व इंग्रज व आपल्यातीलच अनेक फितूरांना कडक शासन करून सर्वत्र हिंदवी स्वराज्याची जरब बसवली , आणि शिवछत्रपतींचे स्वप्न टिकवण्यासाठी , देव ,देश आणि स्वराज्यधर्माच्या रक्षणासाठी त्यांनी औरंग्याचे अनेक अत्याचार सहन केले ,त्यांच्याकडून आपण ही प्रेरणा घेऊन आज आपल्या हिंदुस्थानाला विळखा घालू पाहणाऱ्या पाकिस्तान, बांगलादेश रुपी अजगरांचा आपण अंत करुन या जगाला पुन्हा दाखवून देउ की आम्ही त्या शिवछत्रपतींचे, शंभूछत्रपतींचे मावळे आहोत ज्यांनी एकेकाळी पाचपातशाय्यांच्या नाश करून संपूर्ण हिंदुस्थान आपल्या मायेने , शौर्याने जिंकून घेऊन

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक १२

शस्त्रास तहान आमुच्या अरिशोणिताची ।
शमणार प्राशुनी कुळी रणीं म्लेंच्छतेची ॥
खड्गात नित्य वसते "तुळजाभवानी" ।
हे दिव्य सत्य कथिले शिवभूपतींनी ॥१२॥

मराठी अर्थ : 👇

➡ शिवशंभूराजे व त्यांच्या मावळ्याप्रमाणे आपले शस्त्र नेहमी स्वराज्य कार्यात अडथळा आणणाऱ्या, रयतेला त्रास देणाऱ्या, देशाविरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या म्लेंच्छ शत्रूंच्या मूळाचा नाश,करण्यासाठीच ते उगारले गेले पाहिजे, आणि त्यांचा नितःपात करुनच ते म्यानबंद केले पाहिजे . शिवछत्रपतींची एक शिकवण होती हि शिकवण आपण नेहमी लक्षात ठेली पाहिजे ती म्हणजे, आपल्या शस्त्रात ( खडगात ) नेहमी आई तुळजाभवानी वास करत असते, आणि ती नेहमी म्हैशासूर रुपी दैत्यांचा सर्वनाश करण्यासाठी वीजेच्या लखलखाटा सारखी त्या दैत्यांवर तूटून पडते, हे एक अतिशय दिव्य सत्य आहे जे कधीही बदलू शकत नाही, म्हणून आपण नेहमी शस्त्रांचा, शास्त्रांचा आदर केला पाहिजे, शिवछत्रपती आणि शंभूराजे आपल्या मावळ्यांचा मनात प्रेरणा, जोश निर्माण करण्यासाठी हि शिकवण त्यांना सांगत असत जेणे करुन मावळ्यांचा मनात श्रद्धा ही निर्माण होईल आणि गनिमांचा नाश ही होईल. आणि हिच शिकवण आज आपण आपल्या मनात साठवून देव, देश व स्वराज्यधर्मा विरुद्ध कार्य करणाऱ्या गिधाडांचा नाश करण्यासाठी या शिकवणीचा उपयोग केला पाहिजे.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक १३

गंगाजलात नसतो मळ वा विषार |
सूर्यात शिरकू न शके घन अंधःकार ।।
नकुलास सर्प न धजे कधीं दंशण्याला ।
संदेह स्पर्धू न शके शिवपाईकाला ।।१३ ।।

मराठी अर्थ : 👇

➡ ज्या प्रमाणे संपूर्ण हिंदुस्थानची तहान भागवणाऱ्या पवित्र गंगा आईच्या पाण्यात कधीच मळ किंवा विष असत नाही ती नेहमी स्फटिका प्रमाणे स्वच्छ असते , ज्याप्रमाणे लखलखणाऱ्या , प्रखर तेजस्वी सुर्यात काळोकाला , अंधःकाराला स्थान नसते , ज्या प्रमाणे सर्वात विषारी समजला जाणारा सर्प कधीच नकुलास ( चंदनास ) दंश करण्यास धजावत नाही , हे जसे निर्विवाद सत्य आहे त्याचप्रमाणे हि वरील उदाहरणे जशी एक प्रखर सत्यता आहे त्याच प्रमाणे आणखीन एक न बदलणारे सत्य म्हणजे एकदा का तुम्ही आपले तन आणि मन स्वराज्याच्या , शिवछत्रपती , शंभूछत्रपतींच्या चरणाशी अर्पण केले की तुमच्या आयुष्याचे सोने होऊन तुम्ही एखाद्या विजे प्रमाणे लखलखाल , तुमच्या आयुष्याला मोह , मद , मत्सर , संशय यांसारखे तमोगुण कधीच स्पर्श ही करू शकणार नाही , एवढी विशाल शक्ती आपल्याला शिवशंभूछत्रपतींचा पाईक होण्याने मिळते.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक १४

जळल्या विना न उजळें जगतांत कांही।
मातींत बीज कणिसास्तव नष्ट होई।।
झिजताच सौरभ सुटे खलु चंदनाचा।
संभाजीमार्ग आमुचा हि समर्पणाचा।।१४।।

मराठी अर्थ : 👇

➡ या जगात जळल्या शिवाय , कष्ट केल्याशिवाय ,त्याग केल्या शिवाय यश कधीच मिळत नाही आपल्याला जर आपले लक्ष गाठायचे असेल तर अनेक निखाऱ्यांसारख्या धगधगत्या मार्गांचा वापर करून च ते गाठता येते , ज्या प्रमाणे शंभूराजांनी आपला उभा देह स्वराज्यासाठी बलिदानरुपी अग्निकुंडात वाहून दिला तसेच आपण मातीत एकदा बीज पेरले की ते बीज बीज राहत नाही ते मोठे वृक्ष होण्यासाठी नष्ट होऊन मूळाचे रुप प्राप्त करते, खलुचंदनाचे वृक्ष झिजून पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावते या वरील उदाहरणांवरुन हे लक्षात येते की या जागात जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर आपले सर्वस्व हे त्या ध्येयाला अर्पण करावे लागते , समर्पित करावे लागते आणि आपले सर्वस्व आपण एखाद्या गोष्टीला कशाप्रकारे समर्पित करु शकतो हे आपल्याला शंभूराजांनी केंव्हाच शिकवलाय गरज आहे ती त्यांचा त्याग आठवण्याची आणि फक्त शंभूराजेच नाही तर , बीज , खलुचंदनाचे झाडही आपल्याला हे नेहमी शिकवण्याचा प्रयत्न करत असतात

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक १५

लाचार होऊनी कधीं कधीं ना जगावें ।
त्याहुनी विष गिळूनी त्वरया मरावे ।।
शिवसिंहसदृश बनू अति स्वाभिमानी ।
संभाजी नाही झुकले यमयातनानी ।।१५।।

मराठी अर्थ : 👇

➡ आपण कोणाही समोर , कोणत्याही परिस्थितीत लाचार होऊन जगायचे नाही , ज्याप्रमाणे शंभूराजे आणि कवी कलशांना औरंगजेबाने कुरणीसात करणण्यास सांगितला , माझ्या समोर झुकून मुजरा करण्यास सांगितला पण शंभूराजे शिवरायांचे छावे होते , ते त्या औरंग्यापुढे झुकले नाहीत तर शंभूराजांचा रुद्रावतार पाहून तो औरंगजेबच राज्यांच्या समोर गुडघे ठेकून बसला , मात्र शंभूराजे आपल्या समोर झुकले नाहीत हि गोष्ट त्या औरंगजेबाला सहन.झाली नाही त्याने शंभूराजांना आणि कलशांना क्रूर मरणयातना देण्यास सुरुवात केली त्या मरण यातना पाहून तो यमही थरथरत होता परंतु तरीही शिवछत्रपतींचे छावे आपले स्वराज्यरक्षण्यासाठी मागे हटले नाही , कोणाही समोर लाचार न होता झुकले नाही , स्वाभिमानाने मृत्यूस सामोरे गेले, शंभूराजांकडून आपणही गोष्ट शिकली पाहिजे की आपल्या देव , देश व स्वराज्यधर्माप्रती असणारा आपला स्वाभिमान साक्षात मृत्यू जरी समोर आला तरी सोडायचा नाही , जर कोणी आपणास लाचार होऊन जगण्यास सांगत असेल तर त्याच क्षणी विष गिळून आपण मेले पाहिजे कारण शिवछत्रपती आणि शंभूछत्रपतींनी आपल्याला सांगितलय की एखाद्या वेळेस मृत्यूला जवळ करा पण लाचारी , शरणागतीला नाही.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक १६

खड्गाहुनी हि करण्या मन धारदार ।
भाल्याहुनी ही बनण्या मन टोकदार ।।
वज्राहुनी हि घडण्या मन हे कठोर ।
धर्मार्थ प्राशन करू शिवपुत्रसार ।।१६।।

मराठी अर्थ : 👇

➡ जर आपल्याला स्वतःला घडवायचे असेल तर पहिल्यांदा आपले मन एखाद्या तलवारी प्रमाणे धारदार बनवले पाहिजे जेणे करून मनावर येणारा तान नष्ट होईल ,तसेच ज्याप्रमाणे भाल्याचे टोक निमूळते आणि टोकदार असते तसेच आपलेही आंतरमन टोकदार बनविले पाहिजे जेणेकरून आपल्या मनाची सहनशीलता वाढेल ज्याप्रमाणे शंभूराजांनी देव , देश व धर्मासाठी अनेक शारीरिक आणि मानसिक छळ सहन करण्यासाठी आपले मन वज्रापेक्षाही कठोर केले होते त्याचप्रमाणे आपणही आपले ध्येय गाठण्यासाठी , आपल्या देव , देश व शिवशंभूछत्रपतींच्या स्वराज्यधर्मासाठी प्रसंगी मरणालाही सामोरे जावे लागले तरी आपले मन वज्राप्रमाणे कठोर करुन शिवपुत्र रुपी अमृत प्राषण केले पाहिजे.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक १७

गोमायू श्वान म्हणुनी जगणें न दीर्घ ।
हे हीन तुच्छ जगणें इहलोकीं नर्क।।
जगणें जगांत समयीं क्षणभर असावें ।
वनराज वा गरूड होऊनी जगावें ।।१७।।

मराठी अर्थ : 👇

➡ कोल्ह्या कुत्र्या सारखे लाचार आयुष्य जगू नका हे असं हिन तुच्छ जिवण जगणे म्हणजे जिवंतपनी नर्क होय अस लाचार आयुष्य कोण शंभर वर्ष जरी जगला तरी त्याला अर्थ नाही. जगणे जगात समयी क्षणभर असावे म्हणजेच एक वेळ आपल्याला कमी आयुष्य लाभल तरी चालेल पण त्या कमी वेळेत आपण आपलं आयुष्य वनराज म्हणजेच सिंह आणि गरुड यांच्या प्रमाणे स्वाभिमानी जीवन जगायला हवं पुण्यश्लोक छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांना फक्त पन्नास वर्षाच आयुष्य लाभल त्या लाभलेल्या आयुष्यात त्यांनी म्हणजे रायरेश्वरापुढे हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली त्या क्षणा पासून ते थांबले नाहीत अठरा पगड जाती बारा बलुतेदार यांना एकत्र करून पाची पातशाह्या चारीमुंड्या चीत करून रायगडावर हिंदूंच स्वतंत्र ३२ मण सुवर्ण सिंहासन निर्माण केले हिंदवी स्वराज्याचं शिवशक सुरु केले महाराज शककर्ते शिवराय झाले आपल्या मातृभूमीला परदास्यातून मुक्त केले. पुढे आबा साहेबांचे संकल्पित तेच आम्हा आगत्य म्हणत धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांनी लाभलेल्या ३२ वर्षाच्या कार्यकाळात आपल्या स्वराज्याच्या सीमा पाचपट वाढवल्या फंद फितुरीमुळे औरंग्याच्या हाती सापडलेल्या संभाजी महाराज यांनी सिहाच्या छाव्या प्रमाणे लाचार,हतबल न होता औरंग्याला शरण न जाता देव,देश, धर्मासाठी दाहक बलिदान स्विकारल आणि मरावे पण किर्तीरूपे उरावे हे जगाला दाखवून दिल.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक १८

डोळ्यांत दृष्टी अमुच्या शिवशार्दूलांची।
चित्तांत वृत्ती निवसें सईच्या सुताची ।।
हृदयांत मूर्ती विलसें प्रिय मायभूची ।
आतूर हाक श्रवण्यां वढुरायगडची ।।१८।।

मराठी अर्थ : 👇

➡ डोळ्यांत दृष्टी आमच्या शिवशार्दूलांची म्हणजेच हिंदवीस्वराज्यव्रत घेतलेले आम्ही शिवपाईक आमच्या डोळ्यात दृष्टी केवळ शिवछत्रपतींचीच आहे जी दृष्टी आम्हाला सदैव देव देश धर्म कार्यात तत्पर रहायला प्रेरणा देते. भारतमाता,गीता माता,गो माता,गंगामाता,तुळजामाता,वेदमाता आणि जन्मदा म्हणजे आई या सगळ्या माता एकच आहेत याची दिव्यदृष्टी देते ही दिव्यदृष्टी आम्हाला केवळ गुरुजींच्या मुळेच लाभली चित्तात वृत्ती निवसें सईच्या सुताची म्हणजेच धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांची धाडसी,साहसी वृत्ती आमच्या चित्तात सदैव वास करते ती वृत्ती आम्हाला सदैव धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्या दाहक बलिदानची त्यांच्या त्यागाची, समर्पनाची जाणीव करून देते आमच्या ह्रदयात आमच्या प्राणप्रिय मातृभूमीची मूर्ती सदैव विराजमान आहे नदी आणि सागराचे जसे नाते तसेच आत्मनाते आमचे आणि मातृभूचे आहे आमचे कान वढु आणि रायगडाची हाक एकण्यासाठी सदैव आतुर आहेत म्हणजेच पुण्यश्लोक शिवछत्रपती संभाजी महाराज यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा,आकांशा त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक १९

भगव्या ध्वजास्तव लढूं रणी शत्रू मारुं ।
झुंझोनी लाख समरें आम्ही धर्म तारु ।।
खाली न खड्ग कधींही कधीं ठेवणार |
शिवपुत्रपाईक आम्ही जग जिंकणार ।।१९ ।।

मराठी अर्थ : 👇

➡ ज्याप्रमाणे शिवछत्रपतीनी , आणि त्यांचे शूर मावळ्यांनी प्राणाहून प्रिय असणाऱ्या भगव्यासाठी रणमैदानात लाखभर बलाढय़ शत्रूंशी झुंजून तर शंभूराजांनी बलिदान देऊन स्वराज्यधर्म वाचवला तसेच स्वराज्याचा , देव , देशाचा घास घेऊ पाहणाऱ्या हरामखोर गिधाडांना या दोन पितापुत्रांनी जन्मभराची आद्ल घडवली शिवछत्रपतींचे आणि शंभूछत्रपतींचे असे मत होते की खड्गही आई भवानीचे रुप आहे , ते एकदा का आपल्या म्यानातून बाहेर पडले तर सर्व म्हैशासूरांचा जोवर नाश करुनच शांत झाले पाहिजे, जोवर आपण शत्रूंचा नाश करत नाही तोपर्यंत खड्गाला खाली ठेवायचे किंवा म्यानबंद करायचे नाही हा त्या खड्गाचा घोर अपमान असतो. आणि याला इतिहास साक्षी आहे , जेंव्हा शिवशंभूंची तलवार ( खड्ग ) वीजेसमान शत्रूवर तूटून पडते तेव्हा दिल्लीचे तख्तही हादरते , आणि स्वराज्यास मुजरा करते. त्याचप्रमाणे आपणही शिवशंभूंकडून हा आदर्श घेऊन आज देव , देश , स्वराज्यधर्म व भगव्यासाठी शास्त्र आणि शस्त्राचा वापर करून पाकिस्तान , बांगलादेश , चीन रुपी शत्रूना रणी धूळ चारु.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक २०

वढूची चिता धगधगे हृदयांत नित्य।
संभाजीजाळ धगतो उरीं चिंत्ती तत्प ॥
जाणून तहानभूक त्या वढूच्या चितेची।
करूं पूर्ण राख जगतातील म्लेंच्छतेची ॥२०॥

मराठी अर्थ : 👇

➡ शंभूराजांसमोर बलिदानमासाची प्रार्थना करत असताना त्यांना नेहमी आपण हा प्रश्न विचारला पाहिजे कि, राजे काय तुमची स्वराज्यनिष्ठा, काय ती देव, देश, धर्मासाठी मृत्यूलाही धडकी भरवून बलिदान देण्याची निडर वृत्ती ? राजे आम्हाला ही तुमच्या तेजाचा एक छोटासा अंश द्या.. म्हणजे आम्हाला कळेल की हा देह शोभिवंत वस्तू प्रमाणे, फुलाप्रमाणे न जपता, एखाद्या कणखर, कठीण दगडाप्रमाणे झिजवला पाहिजे, कोणत्या गोष्टी साठी आपण आपला जीव त्याज्य माणला पाहिजे ?, कशा पद्धतीने मरणाला सामोरं गेले पाहिजे ? ह्याची कल्पना, जाणीव आम्हाला आपल्या बलिदानातू कळल्या वाचून राहणार नाही, आणि यातूनच आम्ही आमच्या मायभूचे पांग फेडू आणि जगाला दाखवून देऊ की शिवछत्रपती आणि सईपुत्र शंभूराज्यांच्या मार्गावर चालण्याने आपल्याला एक अशी ऊर्जा, प्रेरणा मिळते की अशी प्रेरणा, ऊर्जा साक्षात देव सुद्धा देऊ शकणार नाही. आणि आम्ही भाग्यवंत आहोत की आम्हाला या पवित्र मार्गावरून जाण्याची संधी मिळत आहे.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक २१

संभाजीचे न बलिदान कदापि विसरा।
घ्या सूड स्वच्छ रियुचा रणीं ठार मारा
कणभर हि स्वच्छबीज ना ऊरू घा धरेवर।
हे धर्म कार्य करुया जगपाताळीवर ॥२१॥

मराठी अर्थ : 👇

➡ ज्या ठिकाणी शंभूराजांची औरंग्याने क्रूर हत्या केली ते ठिकाण म्हणजे तूळापूर आणि त्यांचे समाधीस्थळ वढु बुद्रुक. - शंभूराजांची हत्या झाल्यानंतर त्यांची अंतयात्रा निघू शकली नाही, त्यांच्या पवित्र देहाला भडाअग्नि देण्यात आला, हि खंत आजही आपल्या मनात सलत असायला हवी की आपल्या छत्रपती शंभूराजांची अंतयात्रा निघू शकली नाही, त्या क्रूर औरंगजेबासारख्या सैतानामुळे. आजही वढु-बुद्रुक च्या समाधी स्थळातील ती शंभूराजांची धगधगती ज्वाला आपल्याला सतत हेच सांगत असते की माझ्या शूर मावळ्यांनो औरंगजेब रुपी शत्रू जरी आता या जगात नसला तरीही त्याचे गुण असणारे पाकिस्तान, बांगलादेश, चीन यासारखे देश आपल्या हिंदुस्थान चा घास घेवू पाहत आहेत, त्यांना तुम्ही शिवछत्रपतींच्या शूर विचारांनी, पराक्रम आठवून शिकस्त द्या तर आणि तरच आपल्या हिंदुस्थानाकडे वाईट नजरेने बघायची कोणाची हिंम्मत होणार नाही. आपल्याला जर हि शिवछत्रपती आणि शंभूराजांची इच्छा पूर्ण करायची असेल तर आपल्या उरात, चित्तात, रक्ताच्या थेंब थेंबात शिवशंभू रुपी ज्वाला न विजता सतत धगधगत राहीली पाहिजे, हिंदुस्थानचे प्रेरणा स्थळ असणाऱ्या वढु बुद्रुक च्या शंभूराजेंच्या पवित्र चितेची असणारी म्लेंच्छ शत्रूंचा नाश करण्याची भूक मनात साठवून जगातील म्लेंच्छ शत्रूंचा राख करण्याचे ध्येय आपण साठवले पाहिजे..!

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक २२

होईल प्रास मतिला दुति भास्कराची।
पायांत येईल गती शत वादळांची ॥
करतील सिंह हृदयांत अखंड वास।
राष्ट्रार्थ चिची धरता शिवपुत्रध्यास ॥२२॥

मराठी अर्थ : 👇

➡ धर्मवीर छत्रपती शंभूराजांचे यमाला ही थरकाप फोडणारे, अद्वितीय, अतुलनीय बलिदान आपण कधीच विसरले नाही पाहिजे, आयुष्यात प्रत्येक क्षणी त्यांच्या बलिदानाची कधीही न फिटणाऱ्या उपकारांची जाणीव आपण ठेवली पाहिजे, ज्या शंभूराजांना म्लेंच्छ विचारी षडरिपूंनी मरणयातना भोगायला लावल्या ते म्लेंच्छ विचारी षडरिपू आजही पाकिस्तान, बांगलादेश, चीन यांसारख्या भारतावर आक्रमण करु पाहणाऱ्या देशांच्या रुपात जीवंत आहेत, शंभूराजांच्या बलिदानाची ज्वाला उरात धगधगती ठेवून आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी या आजच्या काळातील म्लेंच्छ षडरिपूंचा कायमचा बंदोबस्त आपण केला पाहिजे आणि त्यांचे अवशेष ही शिल्लक न ठेवता शिवशंभूछत्रपतींचे स्वप्न पुन्हा एकदा साकारले पाहिजे.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक २३

सुडानी पेटुनी उठा रणीं म्लेंच्छमारा।
इस्लाम शत्रु आपला क्षण घा ना धारा ॥
जाणा समग्र इतिहास नराधमांचा।
तेव्हा ना शिल्लक कुठे रणीं म्लेंच्छतेचा ॥२३॥

मराठी अर्थ : 👇

➡ छत्रपती शंभूराजांचे बलिदान हे जगाच्या पाठीवर घडलेले असे एकमेव अद्वितीय बलिदान आहे कि त्यांच्या बलिदानाने इथल्या गवताच्या काड्यांना सुद्धा भाल्याचे रुप आले, इथल्या मातीच्या कणाकणाला स्फुरण चढले, इथल्या आया बाया, लेकरं बाळं हि हाती मिळेल त्या शस्त्रांनी त्या पापी औरंग्याच्या मुघलशाहीला संपवण्यासाठी अहोरात्र झुंजली, आणि या मुघलशाहीला आणि औरंग्यास याच मातीत गाडले पण आज जर आपण पाहिले तर शंभूराजांच्या बलिदानास तिनशे वर्षे झाली आहेत पण छत्रपती शंभूराजे ज्याच्या विरुद्ध लढले, तो औरंग्या अजून जिवंत आहे, कशाच्या रुपाने विचाराल तर पाकिस्तान सारख्या इस्लामी आणि जुलमी राष्ट्रांच्या रुपात आणि त्यांच्या पापी विचारांच्या रुपात, या विचारांचा नायनाट जर आपल्या करायचा असेल तर शंभूछत्रपतींच्या बलिदानाचे ज्वलनज्वलनतेजस्वी स्फुरण आपल्या चित्तात वसवून, त्याकाळी मावळे आपल्या राजांचे परमोच्च बलिदान स्मरून मुघलशाहीला याच मातीत गाडण्यासाठी ज्या सुडभावनेने , त्वेषाने लढले तोच त्वेष तोच सुड उरात धगधत ठेवून , त्या पापी मुघलशाहीचा चिड आणणारा इतिहासालाहि लाजवेल असा इतिहास डोळ्यासमोर ठेवून त्याच औरंग्याच्या, मुघलशाहीच्या आणि औरंगजेबाच्या पावलावर पाऊल टाकणाऱ्या पाकिस्तान रुपी पुन्हा एकदा देव देश धर्मासाठी कडाडणाऱ्या शंभूछत्रपती नावाच्या समशेरीचे पाणी पाजून या पवित्र भूमीवर थारा न देता त्यांचे नामोनिशाण कायमस्वरूपी मिटवले पाहिजे!

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक २४

हिंदु आम्ही असु न दास कधीही कुणाचे।
सिंहासमान बनु स्वामी उभ्या जगाचे ॥
शिवबा संभाजी रक्तगट करूया धरेचा।
अतित्कुर सुड उगवु आम्ही म्लेंच्छतेचा ॥
अतिउग्र सुड उगवु आम्ही म्लेंच्छतेचा ॥२४॥

मराठी अर्थ : 👇

➡ अंधारात ही पाहू शकणारे नेत्र म्हणजे जे साध्या डोळ्यांना दिसत नाही ते सत्य पाहू शकणारे डोळे... देशभक्ती धर्मभक्ती मातृभक्ती ही तत्वे डोळ्यांना दिसत नाहीत, एखाद्या वास्तूप्रमाणे दाखवता येत नाहीत पण ती असतात आणि महत्वाची असतात. त्यांना जाणण्याची क्षमता म्हणजे अंधारात पाहू शकणारे नेत्र हे जगदंबे तू आम्हाला दे. अग्नीलाही चटका लावेल असे चित्त म्हणजे अत्यंत ज्वलंत अंतःकरण. अत्यंत जाज्वल्य धर्मभक्तीची आणि देशभक्तीची आग आमच्या मनांत उत्पन्न कर असे मागणे आई जगदंबेच्या पायांशी आपण करतो. धर्माचे कार्य करत असताना तहान भूक आणि झोप यावर मात करण्याची शक्ती हे आई तू आम्हाला दे. आणि या सर्वांचे सार म्हणजे पुण्यश्लोक भगवान श्रीशिवछत्रपतींच्या सारखी धर्मभक्ती देशभक्ती आम्हाला दे, त्यांच्यासारखे जगण्याची शक्ती आम्हाला दे आणि संकटांत सुद्धा अजिबात डगमगून जाऊ नये म्हणून शिवाजी महाराजांसारखे धैर्य आमच्या चित्तांत दे असे मागणे गुरुजींनी या श्लोकांतून आई भवानीला मागितले आहे.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक २५

कशासाठी आणि मरावे कसें मी?।
विचारु स्वत:ला असा प्रश्न नेहमी॥
लढु पांग फेडावया धर्मभूचे।
आम्ही मार्ग चालुं सईच्या सुताचे ॥२५

मराठी अर्थ : 👇

➡ छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्या गेल्या क्षणापासून असंख्य मानसिक आणि शारीरिक यातनांनी, आपदांनी त्यांच्यावर हल्ला करून शंभूराजांवर हावी होण्याचा प्रयत्न केला, पण छत्रपती शंभूराजांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटवलेली स्वराज्य निष्ठा आणि हिंदू धर्मनिष्ठा या शेवटच्या क्षणीही धगधगत होती, जशी राजे रणांगणावर लढताना त्यांच्या मनात धगधगायची, शंभुराजे देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी ज्या बिकट वाटेवरून मार्गक्रमण करत होते त्या मार्गावरून चालत असताना किंचितसा हि संदेह, नकारात्मक विचार राजांच्या मनाला शिवला नाही हा शंभूराजांच्या पाठी आई जगदंबेचाच असलेला आशिष, आशीर्वाद होता, तो आशीर्वाद ज्याने मुघली सैन्यालाहि थरकाप सुटेल, आणि आई जगदंबेंजवळ आपण एकच मागणं मागितलं पाहिजे की आई जो आशीर्वाद, आशिष तू शंभूराजांना देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी दिला तोच आशिष आम्हालाही दे

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक २६

शिवबा समान स्पुरण्या उरीं राष्ट्रभाव ।
तृणवत जिवित्व समजुं त्यजू देहभाव ।।
संभाजी छत्रपतीवत आम्ही धर्मवीर ।
राष्ट्रर्थ म्लेंच्छ वधन्या रणीं झुंजनार ।। २६ ।।

मराठी अर्थ : 👇

➡ आपल्याला जर हिंदुस्थानासाठी आणि हिंदू धर्मासाठी झुंजण्याची प्रेरणा उरात जागृत करायची असेल तर शरीराचे चोचले पुरवणाऱ्या सर्व सुख सुविधांचा क्षणार्धात त्याग करून उरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राष्ट्रभाव चेतवला पाहिजे, शंभूराजांनी हिंदू धर्मरक्षणासाठी जे अद्वितीय बलिदान दिले त्यांच्या पायधूळीच्या कणा इतका ज्वलंत तेजस्वी अंश शंभूराजांनी आम्हा प्रत्येकाच्या उरात पेरावा जेणेकरून आम्हीही भविष्यात देव देश आणि हिंदू धर्मासाठी म्लेंच्छांचा रणांगणावर सर्वनाश करण्यासाठी लढत लढत बलीदान देऊ, आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने शंभूराजांच्या पवित्र आत्म्याला शांती लाभेल!

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक २७



मराठी अर्थ : 👇

➡ अंधारात ही पाहू शकणारे नेत्र म्हणजे जे साध्या डोळ्यांना दिसत नाही ते सत्य पाहू शकणारे डोळे...देशभक्ती धर्मभक्ती मातृभक्ती ही तत्वे डोळ्यांना दिसत नाहीत, एखाद्या वास्तूप्रमाणे दाखवता येत नाहीत पण ती असतात आणि महत्वाची असतात त्यांना जाणण्याची क्षमता म्हणजे अंधारात पाहू शकणारे नेत्र हे जगदंबे तू आम्हाला दे.अ ग्नीलाही चटका लावेल असे चित्त म्हणजे अत्यंत ज्वलंत अंतःकरण अत्यंत जाज्वल्य धर्मभक्तीची आणि देशभक्तीची आग आमच्या मनांत उत्पन्न कर असे मागणे आई जगदंबेच्या पायांशी आपण करतो. धर्माचे कार्य करत असताना तहान भूक आणि झोप यावर मात करण्याची शक्ती हे आई तू आम्हाला दे आणि या सर्वांचे सार म्हणजे पुण्यश्लोक भगवान श्रीशिवछत्रपतींच्या सारखी धर्मभक्ती देशभक्ती आम्हाला दे त्यांच्यासारखे जगण्याची शक्ती आम्हाला दे आणि संकटांत सुद्धा अजिबात डगमगून जाऊ नये म्हणून शिवाजी महाराजांसारखे धैर्य आमच्या चित्तांत दे असे मागणे गुरुजींनी या श्लोकांतून आई भवानीला मागितले आहे...!

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक २८



मराठी अर्थ : 👇

➡ पुण्यश्लोक श्रीशिवछत्रपती आणि धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करणे हाच जीवनाचा ध्यास मानून जगणारा समाज उत्पन्न करण्यासाठी आपण मामा करतो आहोत. आपले सर्वच उपक्रम समाजाला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे दोन मृत्युंजय मंत्र शिकवण्यासाठीच वाहिलेले आहेत. शिवाजी महाराजांनी ज्या तळमळीने, झपाट्याने हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्यांनाच आदर्श मानून आपण समाजात कार्यरत राहू. धर्मवीर श्री संभाजी महाराजांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल...!

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


श्लोक क्रमांक २९



मराठी अर्थ : 👇

➡ देश, देव आणि धर्माचे कार्य करत असताना अनेकदा आपल्याला अत्यंत भयानक संकटांचा सामना करावा लागतो. अनेकदा प्राणघातक वार सहन करावे लागतात. अशा कठीण प्रसंगी आपण सदैव शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या त्याग आणि बलिदानाचे स्मरण करावे आणि संकटाला पाठ न दाखवता धैर्याने त्याचा सामना करावा. शिवाजी संभाजी हा मृत्युंजय मंत्र आपल्याला कोणत्याही संकटावर मात करण्याचे सामर्थ्य देतो हा आपला अनुभव आहे.

#धर्मवीर_बलिदानमास
#जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳


॥ स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ की जय ॥
॥ पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ॥
॥ धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय ॥
॥ वंदे मातरम् ॥


🪔 बलिदान मास म्हणजे काय❓
    🏰 श्री शिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थान 🏰
    🚩 गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी
          ।। जय भवानी जय शिवराय ।।

    📞 Share | Forward | Follow 👇

Previous👈 👉Next