।। आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना ।।
- आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना
आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना ।।धृ।।
- सद्गुरुंच्या संगे शिष्य बिघडले ।
शिष्य बी घडले सद्गुरूची झाले ।।१।।
- आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना ।।धृ।।
- परिसाच्या संगे लोह बिघडले ।
लोह बी घडले सुवर्णाची झाले ।।२।।
- आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना ।।धृ।।
- सागराच्या संगे नदी बिघडली ।
नदी बी घडली सागराची झाली ।।३।।
- आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना ।।धृ।।
- विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला ।
तुका बी घडला विठ्ठलची झाला ।।४।।
- आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना ।।धृ।।
- शिवबाच्या संगे तान्हा बिघडला ।
तान्हा बी घडला राष्ट्ररूप झाला ।।५।।
- आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना ।।धृ।।
🏰 श्री शिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थान 🏰
🚩 गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी
।। जय भवानी जय शिवराय ।।
📞 Share | Forward | Follow 👇