Logo
श्री शिवशंभू प्रतिष्ठाण || धर्मो रक्षति रक्षितः ||
निधीअभावी रखडलेले सत्कार्यासाठी आवाहन

या सत्कार्याला हवी आपली साथ!

संस्कृती रक्षण आणि निसर्ग संवर्धनाचे आपले हे महत्त्वाचे उपक्रम केवळ निधीअभावी थांबले आहेत. खालील मोहिमांची माहिती वाचा आणि आपल्या इच्छेनुसार सत्कार्याला हातभार लावा.