✔️गोसेवा रक्षण ✔️हनुमान चालीसा वाटप ✔️मंदिर स्वच्छता ✔️अनाथ/वृध्द आश्रमात मदत ✔️गड दुर्ग संवर्धन⛰️
माहिती बघा🔥श्री रामेश्वर महादेव मंदिर स्वच्छता मोहीम १००+ स्वयंसेवकांनी केले पूर्ण दिवस श्रमदान नंतर २ तास भक्तिमय भजन आणि त्यानंतर दाल बट्टी जेवण करून मोहीम पूर्ण.
फोटो बघा🔥प्रती पंढपूर वाळूज येथे दिवसभर भक्तसेवेत समर्पित राहून ७०+ स्वयंसेवक सेवत पूर्ण दिवस. सकाळी ४ वाजे पासून रात्री ७ वाजे पर्यंत हजारो वारकर्यांची सेवा करण्याचा योग आला.
फोटो बघा🔥 ८०+ दुर्गासेवकानी रात्रीचा मुक्काम करून स्वराज्य गाथा वर चर्चा आणि गड स्वच्छता मोहीम पूर्ण केली. 🗓️ १0 मे २०२६
फोटो बघाधर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानाची साक्ष देणाऱ्या धर्मवीर गड, वढू बुद्रुक व तुळापुर दर्शन 🗓️ १ मार्च २०२६
फोटो बघा🔥 ६०+ मतीमंद मुलांना शिवजयंती निम्मित जेवण आणि स्पोर्ट किट्स वाटप करण्यात आल्या. 🗓️ १९ फेब्रुवारी २०२६
फोटो बघा🔥 ३५०+ गुरुकुल मधील मुलांचे श्री शिवशंभू प्रतिष्ठाण तर्फे मोफत केस कट करण्यात आलेत. 🗓️ १४ ते २० डिसेंबर २०२५
फोटो बघा🔥 १५०+ दुर्गासेवकानी गड स्वच्छता मोहीम पूर्ण केली व भजन झाले 🗓️ ७ डिसेंबर २०२५
फोटो बघा🔥 २००+ दुर्गासेवकानी गड स्वच्छता मोहीम पूर्ण केली व भजन झाले 🗓️ ९ नोव्हेंबर २०२५
फोटो बघावसुबारस व गड दुर्ग पुजन १७ ऑक्टोंबर २०२५ भांगशीमाता गडावर १३०+ हिंदुनी केले संपन्न
फोटो बघावाळूज पंढपूर येथे दिवसभर भक्तसेवेत समर्पित राहून दर्शन व्यवस्था पर्यंत शास्त्रबद्ध सेवा दिली.
फोटो बघा८९ दुर्गासेवकानी पूर्ण दिवस गड स्वच्छता मोहीम पूर्ण केली व भजन झाले (६ ऑक्टोंबर २०२४)
फोटो बघा४२ हिंदू युवकांनी मंदिर परिसर स्वच्छता मोहीम पूर्ण केली (१५ ऑगस्ट २०२४ )
फोटो बघाआश्रम मध्ये १४० मुलांना छत्रपती शिवाजी महाराज बद्दल माहिती व गोड जेवण केले.
फोटो बघादुर्ग सेवकांना महिन्याला गडाची भेट व गडाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती दिली जाते.
फोटो बघादुर्ग सेवकांना महिन्याला गडाची भेट व गडाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती दिली जाते.
फोटो बघा९५ दुर्गासेवकानी पूर्ण दिवस गड स्वच्छता मोहीम पूर्ण केली (६ ऑगस्ट २०२३)
फोटो बघा१४० दुर्गासेवकानी पूर्ण दिवस गड स्वच्छता मोहीम पूर्ण केली (३ सप्टेंबर २०२३)
फोटो बघा१२० दुर्गासेवकानी पूर्ण दिवस गड स्वच्छता मोहीम पूर्ण केली (९ जुलै २०२३)
फोटो बघातुम्ही १००% प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नसाल, तर आर्थिक मदत करून खारीचा वाटा उचलू शकता.
गड दुर्ग स्वच्छता मोहीम व अन्नदान
श्री हनुमान चालीसा व शिव वंदना प्रिंटिंग
गोशाळेत चारा वाटप
अनाथाश्रम व वृद्धआश्रम मदत
इतर धार्मिक कार्य
78757 57832