५१०० प्रत पुस्तिका वाटप करण्यात आल्या आणि ह्या सर्व पुस्तिका देणगी निधी मधून प्रिंट करण्यात आल्या.
६०+ दुर्गासेवकानी पूर्ण दिवस गड स्वच्छता मोहीम पूर्ण केली (१८ ऑक्टोंबर २०२६)
🔥श्री रामेश्वर महादेव मंदिर स्वच्छता मोहीम १००+ स्वयंसेवकांनी केले पूर्ण दिवस श्रमदान नंतर २ तास भक्तिमय भजन आणि त्यानंतर दाल बट्टी जेवण करून मोहीम पूर्ण.
🔥प्रती पंढपूर वाळूज येथे दिवसभर भक्तसेवेत समर्पित राहून ७०+ स्वयंसेवक सेवत पूर्ण दिवस. सकाळी ४ वाजे पासून रात्री ७ वाजे पर्यंत हजारो वारकर्यांची सेवा करण्याचा योग आला.
🔥 ८०+ दुर्गासेवकानी रात्रीचा मुक्काम करून स्वराज्य गाथा वर चर्चा आणि गड स्वच्छता मोहीम पूर्ण केली. 🗓️ १0 मे २०२६
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानाची साक्ष देणाऱ्या धर्मवीर गड, वढू बुद्रुक व तुळापुर दर्शन 🗓️ १ मार्च २०२६
🔥 ६०+ मतीमंद मुलांना शिवजयंती निम्मित जेवण आणि स्पोर्ट किट्स वाटप करण्यात आल्या. 🗓️ १९ फेब्रुवारी २०२६
🔥 ३५०+ गुरुकुल मधील मुलांचे श्री शिवशंभू प्रतिष्ठाण तर्फे मोफत केस कट करण्यात आलेत. 🗓️ १४ ते २० डिसेंबर २०२५
🔥 १५०+ दुर्गासेवकानी गड स्वच्छता मोहीम पूर्ण केली व भजन झाले 🗓️ ७ डिसेंबर २०२५
🔥 २००+ दुर्गासेवकानी गड स्वच्छता मोहीम पूर्ण केली व भजन झाले 🗓️ ९ नोव्हेंबर २०२५
वसुबारस व गड दुर्ग पुजन १७ ऑक्टोंबर २०२५ भांगशीमाता गडावर १३०+ हिंदुनी केले संपन्न
विजय सायकल मार्ट कडून गणेशोत्सव भंडारा आयोजित (३ सप्टेंबर २०२५)
वाळूज पंढपूर येथे दिवसभर भक्तसेवेत समर्पित राहून दर्शन व्यवस्था पर्यंत शास्त्रबद्ध सेवा दिली.
८९ दुर्गासेवकानी पूर्ण दिवस गड स्वच्छता मोहीम पूर्ण केली व भजन झाले (६ ऑक्टोंबर २०२४)
४२ हिंदू युवकांनी मंदिर परिसर स्वच्छता मोहीम पूर्ण केली (१५ ऑगस्ट २०२४ )
९० दुर्गासेवकानी पूर्ण दिवस गड स्वच्छता मोहीम पूर्ण केली (३१ मार्च २०२४)
आश्रम मध्ये १४० मुलांना छत्रपती शिवाजी महाराज बद्दल माहिती व गोड जेवण केले.
दुर्ग सेवकांना महिन्याला गडाची भेट व गडाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती दिली जाते.
दुर्ग सेवकांना महिन्याला गडाची भेट व गडाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती दिली जाते.
९५ दुर्गासेवकानी पूर्ण दिवस गड स्वच्छता मोहीम पूर्ण केली (६ ऑगस्ट २०२३)
१४० दुर्गासेवकानी पूर्ण दिवस गड स्वच्छता मोहीम पूर्ण केली (३ सप्टेंबर २०२३)
१२० दुर्गासेवकानी पूर्ण दिवस गड स्वच्छता मोहीम पूर्ण केली (९ जुलै २०२३)
तुम्ही १००% प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नसाल, तर आर्थिक मदत करून खारीचा वाटा उचलू शकता.