।। ही अनादि भरतभू ही अनादि संस्कृति ।।
- ही अनादि भरतभू ही अनादि संस्कृति
रोज अरुण चंद्रमा आरतीस उगवती ।। ध्रु।।
- धरुणी अभय सावली मायभूमिच्या शिरीं
हा युगें युगें उभा अचलराज हिमगिरी
चरणि अध्र्य द्यावया सिंधुलहरी उसळती ।।१।।
- शब्द स्वप्निही दिला तरिहि तो ठरो खरा
म्हणुनि राव रंक हो ही इथे परंपरा
पितृवचन पाळण्या विजनवाीिं रघुपती ।।२।।
- धर्मराज तो तया भीम पार्थ वंदिती
देव सूत होऊनी कर्मयोग सांगती
ज्ञानियामुखें इथें बोलतें सरस्वती ।।३।।
- याच भूवंरी जिजा शिवनृपास वाढवी
श्रीसमर्थवैखारी राश्ट्रधर्म जागवी
नीति नांदते इथें सिध्द शक्ति सांगती ।।४।।
🏰 श्री शिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थान 🏰
🚩 गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी
।। जय भवानी जय शिवराय ।।
📞 Share | Forward | Follow 👇